सौ. निकिताताई निलेश खारकर
महिला मोर्चा अध्यक्ष उलवे नोड(बी.जे.पी)
भारतीय जनता पार्टी 
सौ. निकिताताई निलेश खारकर
ग्रामीण जिल्हा परिषद, पंचायत समिती व तहसील पंचायत समिती निवडणूक २०२४ अंतर्गत भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनी मोठ्या संख्येने शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजप पक्षप्रमुख व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
ग्रामीण जिल्हा परिषद उमेदवार सौ. निकिता निलेश खारकर, वहाळ पंचायत समिती उमेदवार नितेश शंकर म्हात्रे तसेच ग्रामीण पंचायत समिती उमेदवार जिजासा किशोर काळे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
महायुतीकडून भव्य शक्तिप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल
ग्रामीण जिल्हा परिषद, पंचायत समिती व तहसील पंचायत समिती निवडणूक २०२४ अंतर्गत भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनी मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केले. या प्रसंगी महायुतीकडून भव्य शक्तिप्रदर्शन करण्यात आले असून मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.